लासलगावच्या बाजारात कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४,००० रुपयांवरून ४,९०० रुपये इतका कडाडला आहे. त्यामुळे राज्यामध्ये सध्या प्रति किलो ६० रुपयांच्या घरात असलेला कांदा आणखी भडकण्याची शक्यता ...
गोविंदा हे पॅशन मानून स्वत:पुरता खेळ खेळत त्यातला ‘थरथराट’ अनुभवणारी एक तरुण पिढी होती. आता तरुण गोविंदांसमोर पैशाच्या रकमा आहेत, त्याची ओढ आहे. आणि पैशानं झुंजी लावल्यागत गोविंदांना झुंजवता येऊ शकतं, याची खात्री असणारे आयोजकही आहेत. ...
सनबर्न टॅटू नावाचा एक हॅशटॅग सध्या चर्चेत आहे. तरुण मुलंमुली स्वत:ला उन्हात पोळून घेत, नवाच टॅटू करून घेण्याचा अट्टहास करताहेत. आणि त्वचेच्या कॅन्सरला निमंत्रण असलेले हे प्रकरण सध्या जगभरातल्या तरुणांत व्हायरल होते आहे! ...
आवडतं म्हणून आम्ही कुठ इंजिनिअरिंग शिकतो? आमच्यापैकी कुणालाही विचारा की, इंजिनिअरिंग म्हणजे काय? आम्हाला उत्तर माहिती नाही! विचारा, का तुला इंजिनिअर व्हायचंय? उत्तर एकच, फ्युचर सिक्युअर व्हावं म्हणून! पण जी गोष्ट धड आवडही नाही, धड जमतही नाही, कळतही न ...