पणजी : पत्रकार सविस्तरपणे बातमीची मांडणी करतो. तर छायापत्रकाराने काढलेल्या एका प्रभावी छायाचित्रात दहा हजार शब्द न बोलता मांडलेले असतात. पत्रकारितेत पत्रकाराला व छायापत्रकाराला समान महत्त्व आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी के ...
ठाणे : येत्या १५ दिवसांत शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट (पायाभूत सुविधांचा) अहवाल तयार करून तो शासनाला सादर करावा, असे निर्देश महापौर संजय मोरे यांनी महासभेत दिले. ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना महापौरांच्या आदेशातून काही दिलासा मिळेल, अशी अपेक् ...
मुखेड- येवला तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत सरपंचपदी संजय दौलत पगार यांची तर उपसरपंचपदी सरला साहेबराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पटेल, तलाठी भुसारे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया ...
श्रीगोंदा : घोड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील पिके जळून चालली आहेत. पिकांना जीवदान देण्यासाठी डिंबेतून घोड धरणात दोन टीएमसी पाणी सोडावे यासाठी श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांनी मंत्र्यांच्या भेटी घेऊन पत्रकबाजी केली ...
नाशिक : तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये महापालिकेने कायमस्वरूपी उभारलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ...