"भाषेचे राजकारण सोडून पुढच्या पिढीच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. हिंदी नाकारणे म्हणजे भविष्यातील संधींचे दरवाजे बंद करण्यासारखे आहे. हिंदी स्वीकारल्याने रोजगार आणि शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील." ...
यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार संजय उपाध्याय, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह, भाजप कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते. ...