कोळसा घोटाळ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून समन्स द्यावे अशी मागणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे. ...
दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती (यूएई) दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौ-यातून आता दाऊदचा 'गेम' करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ...
निवृत्त जवानांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना सोमवारी पहाटे पुण्यातील ग्रँड ह्यात या पंचतारांकित हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. ...
नवीन परमिट नाकारण्याच्या निर्णयाविरुद्ध नीलेश लोखंडे यांच्यासह ३७ आॅटोरिक्षाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...