लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धरण परिसरात विशेष बंदोबस्त - Marathi News | Special settlement in dam area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरण परिसरात विशेष बंदोबस्त

दोन दिवसांची सुट्टी व त्या पार्श्वभूमीवर सिंंहगड खडकवासला परिसरात पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या ...

सिंहगडावर पर्र्यटकांची गर्दी - Marathi News | Due to the crowd of Sinhagad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर पर्र्यटकांची गर्दी

स्वातंत्र्य दिन व आलेल्या सलग २ सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किल्ले सिंंहगडावर मोठी गर्दी केली. त्यामुळे वनसंरक्षण समिती व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक ...

सुरू झाला ‘पुरुषोत्तम’चा जल्लोष - Marathi News | The beginning of 'Purushottam' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरू झाला ‘पुरुषोत्तम’चा जल्लोष

महाविद्यालयीन तरुणाईच्या गळ््यातील ताईत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला रविवारपासून भरत नाट्य मंदिर येथे जल्लोषात सुरुवात झाली ...

आंदोलनाला सईद मिर्झा यांचा पाठिंबा - Marathi News | Syed Mirza's support for the agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदोलनाला सईद मिर्झा यांचा पाठिंबा

एफटीआयआयचे अध्यक्षपद केवळ प्रशासकीय कामापुरते मर्यादित नाही. धोरणात्मकदृष्ट्या या पदाला खूप महत्त्व आहे, असे नमूद करून एफटीआयआयचे माजी अध्यक्ष ...

क्षतिग्रस्त पुलाला दुरूस्तीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for damaged bridge repair | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :क्षतिग्रस्त पुलाला दुरूस्तीची प्रतीक्षा

चनाजी (टाकळी) ते सोनेगाव (बाई) या गावांना जोडण्यासाठी भदाडी नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल प्रत्येक पावसाळ्यात वाहुन जातो. ...

नैतिकताही शिक्षणातून समजू शकेल - Marathi News | Ethics can also be learned through education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नैतिकताही शिक्षणातून समजू शकेल

अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात व्यावसायिकता नैतिकता या विषयांचा समावेश झाला पाहिजे. एखाद्याचे वागणे नैतिक आहे की अनैतिक आहे ...

बाजार समितीच्या वीजतंत्रीची वीरूगिरी - Marathi News | Market Committee's Power of Entrepreneur | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाजार समितीच्या वीजतंत्रीची वीरूगिरी

बाजार समितीचे विजतंत्री अनंता साटोणे व दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरीने ... ...

विविध मुद्यांनी गाजली अल्लीपूरची सभा - Marathi News | Various issues address the gathering of Alipura | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विविध मुद्यांनी गाजली अल्लीपूरची सभा

स्वातंत्र्यदिनी येथील ग्रामपंचायत समोरील प्रांगणात घेण्यात आलेली सभा विविध मुद्यांनी गाजली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतीनिधी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. ...

स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम - Marathi News | The flag hoisting program at Independence Day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम

भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात सर्वत्र शाळा-महाविद्यालय, ग्रामपंचायत, शासकीय व निमशासकीय कार्यालये यासह इतरही ठिकाणी साजरा करण्यात आला. ...