शरद पवार हे राजकारणातले दिलीपकुमार आहेत अशा शब्दांत पंकजा मुंडजेनी त्यांच्याबद्दल ादर व्यक्त केला तर पंकजा ही नव्या पिढीची दिपीका असल्याचे सांगत पवारांनी तिचे कौतुक केले. ...
भ्रष्टाचार हा वाळवीप्रमाणे या देशात सगळीकडे पसरलाय. ज्याप्रमाणे घरात वाळवी लागली की घराच्या प्रत्येक काना कोप-यात इंजेक्शन द्यावं लागतं तेव्हा कुठे अनेक महिन्यांनी वाळवी ...