लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रपती भवनची ललित मोदींविरुद्ध तक्रार - Marathi News | Complaint against Rashtrapati Bhavan's Lalit Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनची ललित मोदींविरुद्ध तक्रार

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव ओमिता पॉल यांच्याविरुद्ध अवमानजनक टिष्ट्वट केल्याबद्दल राष्ट्रपती भवनने रविवारी ललित मोदी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. ...

पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय - उद्धव - Marathi News | Look at corruption - Uddhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाहावे तिकडे भ्रष्टाचार दिसतोय - उद्धव

जिकडे पाहावे तिकडे आज भ्रष्टाचार दिसतोय, असे सूचक विधान करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीकास्त्र डागले. ...

मुंबईचे दोघे भुशी धरणात बुडाले - Marathi News | Two of Mumbai's bus falls in the Bhushi dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचे दोघे भुशी धरणात बुडाले

पोहता येत नसतानाही जीव धोक्यात घालून पाण्यात उतरलेल्या मुंबईच्या दोघा तरुणांचा रविवारी दुपारी भुशी धरणात बुडून मृत्यू झाला. ...

देशात होतेय पायरेटेड पेंटिंग्जची विक्री - Marathi News | Sale of pirated painting in the country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशात होतेय पायरेटेड पेंटिंग्जची विक्री

सुप्रसिद्ध चित्रकारांनी रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांची हुबेहुब नक्कल करून त्याद्वारे कलाप्रेमींना लाखोंचा गंडा घातला जात असल्याचे समोर आले आहे. ...

ठाणे जिल्ह्यात ५४२३ मुले शाळाबाह्य - Marathi News | 5423 children out of school in Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे जिल्ह्यात ५४२३ मुले शाळाबाह्य

सहा ते १४ वयोगटांतील शाळाबाह्यबालकांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने राबविलेल्या मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यात पाच हजार ४२३ बालके शाळाबाह्यअसल्याचे समोर आले आहे ...

बारावी आॅक्टोबर परीक्षेचे अर्ज मंगळवारपासून - Marathi News | Application for Class XII examination from Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावी आॅक्टोबर परीक्षेचे अर्ज मंगळवारपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारपासून परीक्षा अर्ज भरता येणार आहे. ...

अपघात तांत्रिक समस्येमुळे ? - Marathi News | Accidental Technical Problems? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघात तांत्रिक समस्येमुळे ?

चर्चगेट स्थानकात जलद लोकल बफरला आदळून अपघात झाला होता. लोकलमधील ब्रेकमध्ये बिघाड झाल्यानेच ही घटना घडल्याचे मोटरमनकडून वारंवार सांगण्यात येत आहे. ...

‘चेन’खोळंब्याने मध्ये रेल्वे हैराण - Marathi News | Railway chain in the 'chain' window | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘चेन’खोळंब्याने मध्ये रेल्वे हैराण

सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे अशा नानाविध समस्यांमुळे मध्य रेल्वेचा खोळंबा होतच असतो. ...

डोंबिवलीकर सखींनी जाणले ‘गुंतवणुकीचे’ माहात्म्य! - Marathi News | Dombivlikar wishes to know about "investment"! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीकर सखींनी जाणले ‘गुंतवणुकीचे’ माहात्म्य!

दाम करी काम देवा’ हे शब्द आता केवळ गाण्यासाठी मर्यादित राहिले नसून, जीवनात पैसा किती महत्त्वाचा आणि मोलाचा आहे, याचा ठायीठायी अनुभव येत आहे. ...