लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाघांचा निर्णय शासनच घेणार - Marathi News | Tigers will decide the decision | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :वाघांचा निर्णय शासनच घेणार

कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितल़े ...

धनगर आरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Regarding neglect of government in Dhanagar reservations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर आरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष

‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले. ...

व्हिडीओ गेम पार्लरवर छापे - Marathi News | Impressions on video game parlors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हिडीओ गेम पार्लरवर छापे

दीडशे जणांना अटक : लाखोंची रोकड जप्त; कोल्हापुरात कारवाई ...

इंदापूर होणार हगणदारीमुक्त - Marathi News | Indapur will be cash-free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर होणार हगणदारीमुक्त

येत्या ३१ डिसेंबरपर्यंत इंदापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा इंदापूर नगरपरिषदेचा संकल्प आहे. त्यासाठी गांधीगिरी ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापर्यंत सारे पर्याय नगरपरिषदेने खुले ठेवले आहेत. ...

सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती - Marathi News | Sausavad will be solid waste generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ...

विधानपरिषदेचा बिगुल - Marathi News | Ballad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानपरिषदेचा बिगुल

२७ डिसेंबरला मतदान : कोल्हापूरचा नवा ‘डॉन’ ३० ला ठरणार ...

महिला हेल्पलाइन; पोलीस अनभिज्ञ - Marathi News | Women helpline; Police are ignorant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला हेल्पलाइन; पोलीस अनभिज्ञ

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ या क्रमाकांची हेल्पलाइन सुरु केली आहे. मात्र, ही हेल्पलाइन बंद करून नव्याने १०९१ ही हेल्पलाइन सुरू केल्याची माहिती नसल्याने महिलांना उपयोग होत नाही. ...

अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल - Marathi News | Finally, the head of the district collector's report | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल

जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. ...

अखेर रामपुरी कॅम्पमधील दारू विक्रीचे दुकान पाडणार - Marathi News | Eventually, he would make an alcohol shop selling Rampuri camp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर रामपुरी कॅम्पमधील दारू विक्रीचे दुकान पाडणार

स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...