लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता - Marathi News | Farmers worry about debts | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांना लागली कर्जफेडीची चिंता

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. ...

मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त - Marathi News | Madan Bhosale group confiscated the opponents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त

‘किसन वीर’वर हॅटट्रिक : मतमोजणी पूर्ण; सर्व जागांवर विजय ...

आव्हाने पेलण्यासाठी कलावंतांचा एल्गार - Marathi News | Artists' Elgar to meet the challenges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आव्हाने पेलण्यासाठी कलावंतांचा एल्गार

सांस्कृतिक पर्यायाचा शोध : सोमवारी साताऱ्यात ‘शाहिरी जलसा मानवमुक्तीचा’ ...

रायगडात पावसाचे थैमान - Marathi News | Raigad rains in the rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात पावसाचे थैमान

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ...

३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला - Marathi News | Today's decision of 24 candidates, including 3 MLAs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३ आमदारांसह २४ उमेदवारांचा आज फैसला

पैजा लागल्या : कऱ्हाड, खंडाळा, माण, फलटणमध्ये चुरस ...

नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची - Marathi News | Election of the President of the municipality elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची

मुरुड नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी संपन्न होणार आहे. ...

खोपोलीच्या नियोजनात अधिकाऱ्यांचाच खोडा - Marathi News | Deselect the officials in the planning of the Khopoli | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खोपोलीच्या नियोजनात अधिकाऱ्यांचाच खोडा

शहराचे योग्य नियोजन केल्यास ते सुंदर होते आणि त्या शहरात समस्या कमीकमी होत असतात, मात्र अगदी याउलट परिस्थिती खोपोली शहरात समोर आली आहे. ...

कोल्हापूरजवळ अपघातात मुंबईचे दोन पोलीस ठार - Marathi News | Two policemen killed in collision near Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोल्हापूरजवळ अपघातात मुंबईचे दोन पोलीस ठार

ट्रकची इनोव्हाला धडक : तिघे जखमी ...

डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी - Marathi News | Dr. Ambedkar means the volcano of the revolution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉ. आंबेडकर म्हणजे क्रांतीचा ज्वालामुखी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. ...