ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
सावर्डे : गोमंतकात बहुजन महासंघ स्थापन केल्याची वार्ता ही आपणास अत्यंत आनंददायी व समाधानकारक असून आपण या महासंघाच्या पाठीशी सदैव सक्रीयपणे राहीन व आपले आशीर्वाद या महासंघाला मिळत राहील असे प्रतिपादन कुंडई येथील तपोभूमीचे मठाधीश प.पू. ब्रोशानंद स्व ...
हणखणे : पूर्वा-कासारवर्णे येथील आरोग्य केंद्रातर्फे युवक आणि मातांसाठी आहारासंबंधी मार्गदर्शन शिबिर तोरसे येथे आयोजित करण्यात आले होते. आरोग्याधिकारी डॉ. विल्फ्रेड मिरांडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी व्यासपीठावर आहारतज्ज्ञ डॉ. गंधाली उ ...
सुडातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून भाजी मार्केटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पावर पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत आहे. या प्रकल्पात सुमारे २०० भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. यातून पालिकेला वर्षांकाठी रूपये महसूल प्राप्त होईल. ...
डिचोली : विर्डी धरण प्रकल्प महाराष्ट्राने पुढे रेटल्याने वाळवंटी नदी संकटात असून या अस्तित्वाच्या लढाईसाठी उद्या (दि.५) नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ...
साखळी : कीर्तनसारख्या संस्कृती संवर्धन उपक्रमांना जनतेकडून मिळणारा प्रतिसाद हा एक आशेचा किरण असून सरकारतर्फे अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाते, असे कला व संस्कृ ती खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी विठ्ठलापूर-साखळी येथे सांगितले. ...
डिचोली : ज्या कलेत किंवा क्षेत्रात आपण कार्य करतो त्या कलेत वा क्षेत्रात आपण अव्वल क्रमांकावर जाणार त्याच प्रखर इच्छेने आपण पुढे जात असताना स्वत:ला कधीही कमी लेखू नये. भजन, किर्तन सोडून आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आकर्षण होत आहे. या स्थितीत ...
वास्को : श्री क्षेत्र कर्की, तालुका होन्नावर येथील श्री ज्ञानेश्र्वरी पीठाचे दैवज्ञ ब्रााण महासंस्थानाचे मठाधीश्र्वर प़ पू़ श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांचा पाभिषेक महोत्सव दि़ ८ रोजी सकाळी श्री क्षेत्र कर्की येथील महासंस्था ...