सहाय्यक फौजदार दिलीप शिर्के यांचा तापट व शीघ्रकोपी स्वभाव लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भविष्यात त्यांच्या हाती शस्त्र देऊ नका, अशा सूचना केल्या होत्या ...
गेल्या दिड महिन्यांपासून बाबा खुप टेन्शनमध्ये होते. कामावरचा राग ते घरी काढत होते. कामावर वरिष्ठ निरिक्षक, एपीआयकडून होणाचा जाच ते आम्हाला सांगत होते ...
गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या स्वस्त व रास्तभाव दुकानावरील गव्हासह रवा व मैदा काळ्याबाजारात विकण्यासाठी भिवंडीतील पडघा येथील एका मिलमध्ये साठविण्यात आला होता. ...
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने ‘महानंद’मधील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या चौकशीची घोषणा केल्यानंतर या घोटाळ्याचे खापर परस्परांवर फोडण्याच्या ...