राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद भूषविणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले गेल्या चार महिन्यांपासून विनावेतन काम करत आहेत. ...
महाराष्ट्र असोसिएशन आॅप रेसिंडट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने गुरुवारपासून राज्यभरातील रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागातील(ओपीडी) कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे. ...
कोणत्याही शहरातील नागरिकांनी स्मार्ट झाल्याशिवाय स्मार्ट सिटीची कल्पना शक्य नाही. स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला मोबाईल अॅपसारख्या तंत्रज्ञानाची जोड नागपूरच्या... ...
शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला मोठ्या आर्थिक व्यवहाराचीही बाजू असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुप्तचर खात्याने पीटर मुखर्जीची कोठडी न्यायालयाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवून घेतली. ...
‘बिल्डर सूरज परमार कॉसमॉस ग्रुपचे भागीदार होते. कॉसमॉस ग्रुपने अनेक भूखंड बेकायदा गिळंकृत केले होते. लोकप्रतिनिधी म्हणून ही कामे ठाणे महापालिकेच्या लक्षात आणून दिली ...