पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची गुरुवारी यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारताने शुक्रवारी आपल्या अग्नी-१ या दुसऱ्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ...
युरोपातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचएसबीसी पीएलसी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा बंद करणार आहे. अन्य काही विदेशी बँकांनी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा या आधीच बंद केल्या आहेत. ...
भारतीय वंशाचे उद्योगपती मनोज भार्गव यांनी एक अशी सायकल बनविली आहे की, त्यातून वीजनिर्मिती होऊ शकते. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. ...