दौंड : दौंडला आधारकार्ड नोंदविण्याच्या कामात १५० ते २०० रुपये नागरिकांकडून सक्तीने घेतले जात आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक नंदकुमार पवार यांनी केली आहे. दौंडला नागरिकांचे आधार नोंदणीचे काम जिजामाता विद्याल ...
नाशिक : गुजरातमध्ये ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांकडून झालेल्या गोळीबारप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पोलिसांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ...
पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात शहराची निवड झाली. अंतिम 20 मध्ये शहराची निवड होण्यासाठी पुढील 100 दिवसांत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी मँकेंंझी या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस् ...
पणजी : गोमंतक मराठा समाज, केंद्रीय समितीतर्फे समाजातील इ. 10 वी, 11 वी व बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी खास व्यावसायिक मार्गदर्शन शिबिर आयोजिले आहे. शिबिर दि. 30 ऑगस्ट 2015 रोजी राजाराम स्मृती सभागृह, तिसरा मजला, पणजी येथे सकाळी 10 वा. ते दुपार ...
सोलापूर : घर गहाण ठेवून नीलकंठ बँकेतून 30 लाख रुपये कर्ज मिळवले. त्यापैकी केवळ 15 लाख 40 हजार रुपये भरले. उर्वरित रक्कम न भरता व्ही. एस. देसाई या महिलेची फसवणूक करणार्या मुंबईच्या कांदिवली भागात राहणार्या सागर अशोक कोठारी आणि कृणाल राजेश कोठारी या ...
औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील कौली येथील राजेंद्र नथ्यू जाधव (४५) या शेतकर्याने कर्ज आणि नापिकीला कंटाळून बुधवारी विषारी औषध प्राशन केले. त्यांना पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोर, जि. जळगाव) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ...