येथील शादाब सलीमबेग मिर्झा या युवकाचा पाहूणी येथील नहरात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला असला तरी शादाबच्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांवर घातपाताचा आरोप केला आहे. ...
पोलिसांनी मुलीने स्वत:च माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितल्याने अखेर हे अपहरणनाट्य संपुष्टात आले असून, पोलीस लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ही फाईल बंद करणार आहेत ...
ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व इतर सोई मिळाव्या यासाठी शासनाने तालुकास्तरावर लाखो रूपये खर्चून क्रीडा संकुले निर्माण केली आहे. ...