लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

७१३० बालके कुपोषित - Marathi News | 7130 child malnourished | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७१३० बालके कुपोषित

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ...

१००० रुपये द्या, घरकुलाचे बिल घ्या! - Marathi News | Take 1000 rupees, take a bribe bill! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१००० रुपये द्या, घरकुलाचे बिल घ्या!

गोरगरीबांना हक्काचा निवारा असावा यासाठी शासनाने घरकुल योजना सुरू केली. ...

वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका - Marathi News | The stormy Mango production hit | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वादळी वाऱ्याचा आंबा उत्पादनाला फटका

मागील दोन दिवसात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या भरघोस उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. ...

रिपाइं नेत्यांचा पुन्हा एकीकरणाचा सूर - Marathi News | The reunion of the RPI leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाइं नेत्यांचा पुन्हा एकीकरणाचा सूर

गटातटामध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा एकजूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपाइं नेत्यांनी पुन्हा एखदा एकीकरणाचा सूर आवळला आहे. ...

नागपूर कारागृहातून खंडणी वसुली - Marathi News | Ransom recovery from Nagpur prisons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर कारागृहातून खंडणी वसुली

जेल ब्रेक प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला कुख्यात गुंड राजा गौस हा कारागृहात राहूनच साथीदारांच्या मदतीने खंडणी वसुली करीत होता, अशी माहिती उघड झाली आहे. ...

लख्वीच्या सुटकेने अमेरिका चिंतित - Marathi News | America worried Lakhvi's release | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लख्वीच्या सुटकेने अमेरिका चिंतित

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोईबाचा कमांडर जकी-उर-रहमान लख्वी याची कारागृहातून सुटका झाल्याबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ...

२० बांधकाम मजुरांची बलुचिस्तानात हत्या - Marathi News | 20 construction workers killed in Balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० बांधकाम मजुरांची बलुचिस्तानात हत्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पंजाबी, सिंधी मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर हल्ला केला. यात २० मजूर ठार झाले. ...

आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले! - Marathi News | Baby sold for a sick wife's medicine! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी पत्नीच्या औषधासाठी बाळ विकले!

आदिवासींचा विकास आणि गरिबी निर्मूलनासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात असतानाही या देशातील आदिवासी आजही किती अगतिक जिणे जगतो आहे ...

योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा - Marathi News | Extend the schemes to the masses | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :योजनांना जनतेपर्यंत पोहोचवा

सामाजिक न्याय विभाग तसेच अन्य विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. ...