नाशिक : पोलीस प्रशासनाने पर्वणी काळात पंचवटी आणि नाशिक अमरधामचा वापर करण्यास बंदी घातल्याने तसेच अन्यत्र ठिकाणी अंत्यसंसकार करण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याने हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे नाशिकचे पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाडे आणि खालशाचे ध्वजारोहण झाल्याने साधुग्राम गजबजले असून, संत- महंतांच्या मिरवणूक निघत आहेत. रामनगर खालशांच्या वतीने महंत कविरामदास महाराज यांच्या नगरप्रवेशानिमित्त मंगळवारी सायंकाळी ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आ ...
पालघर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसई विकास सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी जगदीश राऊत ...
विरार पूर्वेस कळंभोण गावात राहणाऱ्या प्रतिक पाटील (१०) याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले परंतु त्याची प्रकृती अत्यावस्थ ...
डहाणू तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील गावपाडे अद्यापही विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली, मात्र ग्रामीण भागातील काही गावपाड्यांवर वीज पोहोचली नाही. ...
पालघर तालुक्यातील पूर्व मनोर परिसर आदिवासी भाग असल्याने पावसाळी भातशेती ही त्यांची अन्नदाता ठरते. मात्र यंदा पाऊस वेळेवर न पडल्याने काही गावात शेती होऊ शकली नाही ...