भूकंपासारख्या आपत्तीचे भयावह चित्र मी जवळून बघितले असून अशा संकटाच्या समयी भारत नेपाळी जनतेचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ...
रविवारी पहाटेपासून ते सकाळपर्यंत नेपाळमध्ये विविध भागांमध्ये भूकंपाचे सहा सौम्य धक्के बसले असून भीतीपोटी नागरिकांनी रस्त्यावर प्रार्थना करत घराबाहेरच रात्र काढली. ...
नेपाळमध्ये शनिवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी सुमारे ५,००० नागरिक मृत्युमुखी पडले. या भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळला लागून असलेल्या भारताच्या राज्यांनाही बसले. ...