नाशिक : अखिल भारतीय मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार (दि.२६) ऑगस्ट ते गुरुवार (दि.१०) सप्टेंबर या काळात दररोज संध्याकाळी ४ वाजता सद्भावना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सुपे : येथील माजी सरपंच दिगंबर रामचंद्र पन्हाळे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन भाऊ व दोन बहिणी, असा परिवार आहे. ते मागील तीन पंचवार्षिकमध्ये सुपे ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी ...
पुणे: राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागांवरील भरती कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट फॉर द टीचर (सीआरटीटी) च्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सोईच्या उमेदवारीच्या नियुक्तीसाठी संस्थाचालकांकडून क ...
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंड्यासह परिसरात बुधवारी सायंकाळी हलक्या स्वरुपात पाऊस झाला. हा पाऊस पाच मिनीटे होता. पावसामुळे उकाडा कमी होऊन हवेत गारवा आला. ...
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणा-या 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्य परिषदेच्या कार्यालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. डॉ. श्रीपाल सबनीस, रविंद्र शोभणे आणि विठठल वाघ यांनी उम ...