रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ...
आयसीसीने नागपूर खेळपट्टीला खराब दर्जा दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या नागपूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीनिराशाजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. ...
आज भारतात निषेध, आंदोलनाकडे राजद्रोह म्हणून पाहिले जाते असे मत राहूल गांधी यांनी मांडले ते असहिष्णुतेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत आक्रमकपणे बोलत होते. ...
तू-तू, मी-मी करुन देश चालत नाही, लोकामध्ये मतभेद घडवून आणण्यासाठी अनेक कारणे आहेत. पण आपण एकत्र रहाण्याची कारणे शोधली पाहिजेत असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त आपले कपडे धुवून घेण्यासाठी भारतात येतात अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंगळवारी मोदींवर टीका केली. ...
भारतात खरी अस्वच्छता रस्त्यावर नव्हे काही लोकांच्या मनामध्ये आहे. समाजाला दुभंगवणा-या 'ते' आणि 'आपण', तसेच 'शुध्द' आणि 'अशुध्द' या विचारामध्ये समस्येचे मूळ आहे ...
जगातील आठ आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल हा हिंदू मंदिर असल्याचा कोणताही पुरावा सरकारला मिळाला नाही, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत दिली. ...