लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपूर मिहानला नवी उंची; ‘एसईझेड’ सुधारणा विधेयकामुळे औद्योगिक घडामोडींना वेग - Marathi News | Nagpur MIHAN reaches new heights; Industrial developments gain momentum due to ‘SEZ’ amendment bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मिहानला नवी उंची; ‘एसईझेड’ सुधारणा विधेयकामुळे औद्योगिक घडामोडींना वेग

मिहानमधील एसईझेडला हायस्पीड सिग्नल : कायदा मंजुरीने आर्थिक क्रांतीची वाट ...

गट अन् गणांत मोडतोड, गावांचीही अदलाबदल; सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारूप रचना जाहीर  - Marathi News | Disruption in groups and cadres of Satara Zilla Parishad, Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गट अन् गणांत मोडतोड, गावांचीही अदलाबदल; सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारूप रचना जाहीर 

खटाव, फलटण, कोरेगावमध्ये एक गट वाढीव; २१ जुलैपर्यंत हरकती घेणार ...

टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील - Marathi News | Farmers suffer losses of lakhs due to fall in tomato prices; Profits are far away, it is also difficult to get capital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोमॅटोचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; नफा तर दूरच, गुंतवलेले भांडवल मिळणेही मुश्कील

२० किलोच्या क्रेटला केवळ २०० ते ४५० रुपये भाव मिळत असल्याने गुंतविलेले भांडवल तर दूरच, तोडणी मजुरी, वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाहीये ...

ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक - Marathi News | Cocaine worth Rs 62 crores hidden in Oreo and chocolate boxes action taken at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

मुंबई विमानतळावर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...

अर्ध शूटिंगही झालं तरीही का रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' चित्रपट; काय घडलेलं? - Marathi News | bollywood actor salman khan and sanjay dutt unreleased movie dus unknown facts suno gaur se duniya walo song become popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्ध शूटिंगही झालं तरीही का रिलीज झाला नाही सलमान-संजय दत्तचा 'हा' चित्रपट; काय घडलेलं?

एकत्र झळकले असते सलमान अन् संजय दत्त, का रिलीज झाला नाही चित्रपट? गाण्याने मोडले सगळे रेकॉर्ड  ...

राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | How to order Rahul Gandhi to read? High Court dismisses petition against Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाकडे 'राहुल गांधी यांना वीर सावरकरांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचण्यास सांगितले पाहिजे,अशी मागणी याचिकेतून केली होती. ...

हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी - Marathi News | Ratnagiri's Hapus mango wins first place award in the country as Best Performing District | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हापूसमुळे रत्नागिरी जिल्हा देशात पहिला; ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांची वर्णी

दिल्लीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले ...

४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल - Marathi News | Indian Share Market Rebounds Sensex-Nifty Up, Mid & Small Caps Shine | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल

Stock Market : मंगळवारचे सत्र देशांतर्गत शेअर बाजारासाठी शुभ होते. सलग चार सत्रांच्या कमकुवतपणानंतर आज निफ्टी आणि सेन्सेक्स वाढीसह बंद झाले. ...

कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.." - Marathi News | actor director Digpal Lanjekar talk about teacher who guide him in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहेत दिग्पाल लांजेकर यांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरु? म्हणाले- "माझ्या वडीलांचा मृत्यू झाल्यावर, त्यांनी.."

दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील गुरु कोण, याचा खुलासा केलाय. अत्यंत सुंदर शब्दात दिग्पाल यांनी गुरुंचं वर्णन केलंय ...