लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना घरे द्या - Marathi News | Give homes to the beneficiaries of the homework scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना घरे द्या

आदिवासींचा विकास व्हावा म्हणून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना झाली आहे. ...

समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान - Marathi News | Solution Camp boasts for general public | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समाधान शिबिर सर्वसामान्यांसाठी वरदान

तळागाळातील लोकांची कामे शासकीय कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्याच्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित विस्तारित समाधान योजना शिबीर हे वरदान ठरत आहे. ...

थोडक्यात गुन्हेवार्ता.... - Marathi News | Briefly the crime .... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडक्यात गुन्हेवार्ता....

शनिवारी मानकापूर पोलीस ठाणे कार्यान्वित ...

महत्त्वाचे वृत्त - - Marathi News | Important News - | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महत्त्वाचे वृत्त -

शिक्षकांना १ तारखेलाच मिळणार वेतन ...

पान 2 - पर्यटन मास्टर प्लॅन जानेवारीपर्यंत -दिलीप परुळेकर : - Marathi News | Page 2 - Tourism Master Plan till Jan- Dayal Parulekar: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पान 2 - पर्यटन मास्टर प्लॅन जानेवारीपर्यंत -दिलीप परुळेकर :

पणजी : पुढील 25 ते 30 वर्षे पर्यटन क्षेत्रासाठी दिशा दाखवणारा मास्टर प्लॅन येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित सर्व घटकांकडून सूचना मागवून आवश्यक त्या सूचनांचा अंतर्भाव करून हा प्लॅन (आराखडा) मार्गी लावला जाईल, असे पर्यटनमंत्री दिली ...

ब्राšाण महासंघाचा मूक मोर्चा - Marathi News | Brahmin Mahasangh's Silent Front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्राšाण महासंघाचा मूक मोर्चा

सोलापूर : अखिल भारतीय ब्राšाण महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. ब्राšाण समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, पौरोहित्य करणार्‍या ब्राšाणांना मासिक ५००० रुपये मानधन मिळावे आदी मागण्या ...

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी पवार सक्तीच्या रजेवर - Marathi News | Additional Collector of Malegaon Pawar on forced leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगावचे अपर जिल्हाधिकारी पवार सक्तीच्या रजेवर

नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार ...

धावत्या ऑटोत चोरी - Marathi News | Running autoa stealth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या ऑटोत चोरी

नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना ...

'सरल' प्रणालीने उडाली शिक्षकांची झोप - Marathi News | The teachers' sleepy system was sleeping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरल' प्रणालीने उडाली शिक्षकांची झोप

२० जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना शालेय दस्तावेज संगणीकृत करण्याच्या सुचना मिळाल्यापासून आजपर्यंत काम अपुरेच आहे. ...