पणजी : पुढील 25 ते 30 वर्षे पर्यटन क्षेत्रासाठी दिशा दाखवणारा मास्टर प्लॅन येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत संबंधित सर्व घटकांकडून सूचना मागवून आवश्यक त्या सूचनांचा अंतर्भाव करून हा प्लॅन (आराखडा) मार्गी लावला जाईल, असे पर्यटनमंत्री दिली ...
सोलापूर : अखिल भारतीय ब्रााण महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. ब्रााण समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, पौरोहित्य करणार्या ब्रााणांना मासिक ५००० रुपये मानधन मिळावे आदी मागण्या ...
नाशिक : लाच प्रकरणात अडकलेले मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांना विभागीय आयुक्तांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, त्यांच्या जागी नाशिकचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना पदभार देण्यात आला आहे. सोमवारी ज्या काही फायली व निर्णयांवर पवार ...
नागपूर : बाजूला बसलेल्या महिलांनी धावत्या ऑटोत सुनीता सुधाकर उबाळे (वय ६७) यांच्या पर्समधून रोख ३,५५० तसेच सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ७ ऑगस्टच्या रात्री ७ वाजता मानेवाडा चौक ते सिद्धेश्वर सभागृहाच्या मार्गावर ही घटना ...
२० जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांना शालेय दस्तावेज संगणीकृत करण्याच्या सुचना मिळाल्यापासून आजपर्यंत काम अपुरेच आहे. ...
पणजी : रेड्यांच्या झुंजींना (धिरयो) कायदेशीर स्वरूप देणे शक्य आहे का, यावर अभ्यासासाठी सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन केली आहे. धिरयो हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे, असा दावा करून त्याला कायदेशीर स्वरूप द ...
ाला स्वातंत्र्य मिळाले तरी गोव्याला मात्र मुक्ती मिळाली नव्हती. या मुक्तीसाठी गोवेकरांना 14 वर्षे वाट बघावी लागली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यातील स्वातंत्रसैनिकांनी आपला लढा द्विगुणीत केला. पोतरुगीजांच्या राजवटी विरोधात बंडाचा झेंडा उभारलेल्या स ...
पणजी : मुंबई येथील दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या अग्रगण्य संस्थेतर्फे दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा ‘दिलीप पायगुडे’ साहित्य पुरस्कार साहित्यिक आमदार विष्णू सूर्या वाघ यांना जाहीर झाला आहे. 1994 वर्षांपासून हा पुरस्कार साहित्य क्ष ...