लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पक्षपाती धोरणाला कामगार वैतागले - Marathi News | The workers will be liable for the bias policy | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पक्षपाती धोरणाला कामगार वैतागले

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात पक्षपाती धोरण राबविले जात आहे. ...

‘गेट वे’जवळील समुद्रात आल्या नोटांच्या लाटा - Marathi News | Waves of notes coming in the sea near 'Get Way' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गेट वे’जवळील समुद्रात आल्या नोटांच्या लाटा

दररोज पर्यटकांची वर्दळ असणारे गेट वे आॅफ इंडियावर गेले मंगळवारी जरा जास्तच गर्दी होती. समुद्राच्या लाटांमधून नोटा वाहत आल्याने त्या उचलण्यासाठी ही गर्दी झाली होती. ...

मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा - Marathi News | Three years of punishment for the girl child | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलीला पळविणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या लगतच्या लोहारा येथील एका तरुणाला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद - Marathi News | Debate from development work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद

येथील नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषद घेऊन २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय घेतल्यावरून नगर परिषदेत वाद उफाळून आला आहे. ...

मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले - Marathi News | Mandrul Sarpanch, Secretariala Dhamble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले

तालुक्यातील मांगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चक्क सरपंच व ग्रामसेविकेला कोंडण्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली. ...

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत मते फुटली - Marathi News | District Planning Committee sparks votes in the elections | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत मते फुटली

जिल्हा नियोजन समितीच्या आठ सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले. ...

मेट्रो-३चा कार डेपो कांजूरमार्गला? - Marathi News | Metro-3 car depot to Kanjurmargala? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३चा कार डेपो कांजूरमार्गला?

आरे कॉलनीतील मेट्रो-३च्या नियोजित कार डेपोला होत असलेल्या विरोधापुढे राज्य शासन सपशेल माघार घेण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले आहे. याबाबत नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने ...

अनियंत्रित ट्रक घरात शिरला - Marathi News | The unchecked truck entered the house | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अनियंत्रित ट्रक घरात शिरला

लोहारा येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी रात्री अनियंत्रित कंटेनर घरात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. ...

मृत्यूनंतर मिळाली वनरक्षकाला बढती - Marathi News | After death, it gets increase to the forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत्यूनंतर मिळाली वनरक्षकाला बढती

क-दोन नव्हे तर तब्बल ३३ वर्ष वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सेवा दिली. या सेवेचे फळ म्हणून वनपाल पदावर बढतीची आस होती. ...