कुडचडे : कुडचडे पालिकेकडून काही आठवड्यांपूर्वी थकित घरप?ी भरण्यासंदर्भात नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती. आतापर्यंत निम्म्या भागात नोटिसा पाठविण्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण 840 जणांना नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेमधून मिळाली आहे. 46 ल ...
पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळेतील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मागील वर्षी प्रशासकीय मान्यते अभावी टॅबचे बक्षीस देता आले नाही. या वर्षी महापालिकेकडे अर्थसंकल्पीय खर्चाचे अधिकार आहेत. त्यामुळे आदर्श शिक्षकांना यंदातरी टॅबचे बक्षीस मिळावे, अशी मागणी ...
मुंबई: केईएम रुग्णालयातील ऑथार्ेपेडिक्स विभागात प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका निवासी डॉक्टरने गेल्या आठवड्यात दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मानसिक ताण असल्यामुळे त्यांनी असा प्रयत्न केला होता. सध्या त्याला घरी पाठवण्यात आले आहे. केईएम ...
मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठीचे टॅब घेताना निविदा प्रकरणाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले असून यात २३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. बाजारात अन्य कंपन्यांचे उच्च दर्जाचे टॅब उपलब्ध असताना केवळ व्हिडिओकॉन कंपनीचे महागड ...