इंदापूर : पळसदेव (ता. इंदापूर) येथील शिंदेवस्तीनजीक घाणोबा देवस्थानाच्या विहिरीत चाळीस वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला. मंगल अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ खंडू अप्पा राऊत (रा. शिंदेवस्ती) याने या संदर्भात इंदापू ...
पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य शासनाने आरटीई प्रवेशासंदर्भातील चूकीचा अध्यादेश मागे घेवून पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश द्याव्या सुचना शिक्षण अधिका-यांना दिल्या.मात्र,प्रवेश घेण्यासाठी जाणा-या पालकां ...
ठाणे - रस्ते, फुटपाथ अडवून व्यवसाय करणार्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत दिले. त्यानंतर पालिकेने आता शहरातील फुटपाथ आणि वाहतुकीला अडथळा ठरणार्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली ...
दक्षिण सोलापूर : वळसंग येथील श्री स्वामी समर्थ सहकारी विणकरी सूत गिरणीच्या निवडणुकीतील २४ उमेदवारांचे अर्ज छाननीत नामंजूर करण्यात आले़ त्यात जि़प़सदस्या श्रीदेवी पाटील, हरीष गुरुनाथ पाटील, जगदीश आंटद यांचा समावेश आहे़ ...
पुणे : पुणे दौ-यावर असलेल्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौ-यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना केल्या असून त्यांच्यासोबतच्या सुरक्षारक्षकांसोबतच पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकाचे जवानही तैनात असणार आहे. ...
करमाळा : तालुक्यातील मांगी व देवळाली या दोन ग्रामपंचायतीमध्ये माजी आ.शामल बागल व पंचायत समितीचे उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली असून या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्याने निवडणुकीत भलत ...
चाकण : विकासासाठी बेरजेचे राजकारण ही गुरुकिल्ली आहे. याच वैचारिकतेने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय शिवे ग्रामस्थांनी घेतला. तो अभिनंदनीय व अनुकरणीय आहे, असे मत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी व्यक्त केले. ...