हिट अॅण्ड रन प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा होऊन सध्या जामिनावर सुटलेला अभिनेता सलमान खान याला दुबईला जायचे आहे. यासाठी त्याने बुधवारी उच्च न्यायालयात रीतसर अर्ज केला. ...
म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून, आता अर्ज केलेल्या सर्वच अर्जदारांचे लक्ष ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या लॉटरीकडे लागले आहे. ...
नागपूर टिंबर मर्चंट असोसिएशनशी संबंधित कोट्यवधीच्या अपहार प्रकरणी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी असोसिएशनच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी धाड टाकली. ...
सरकारी खात्यातील तब्बल ४० लाख ९ हजार ६२० रुपये बनावट चेक्सचा वापर करुन, आरटीजीएस बॅन्कींग सिस्टिमद्वारे लंपास झाल्याने जिल्ह्यातील बॅन्कींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
गेल्या वर्षी पनवेल येथे नथुराम गोडसे याची जयंती साजरी केल्याने देशभरात वादंग माजले होते. गोडसे समर्थकांनी आज पुन्हा पनवेलमध्येच जयंती साजरी करून नव्या वादाला तोंंड फोडले आहे. ...