मडगाव : नेत्रावळी येथील विद्याधर देसाई या ज्येष्ठ नागरिकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी बुधवारी विशाल देसाई यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयात नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली. ...
लोहा: उस्माननगर ते शिराढोण रोडवर वीज वितरणची ताब्याची तार, बुशींग रॉड चोरुन नेऊन ऑईल सांडून नुकसान करण्याची घटना १२ जुलै रोजी रात्री घडली. शिवराज वारकड यांच्या शेतात उपरोक्त साहित्य होते. स९ा. अभियंता बाबू कंकरे यांनी याप्रकरणी उस्माननगर पोलिसांत फि ...
नांदेड: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा प्रेरणा मेळावा पार पडला. अध्यक्षस्7ानी अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य प्रधान सचिव माधव बावगे उपस्थित होते. यावेळी माजी आ. गुरुनाथ कुरुडे, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ ...
घुंगराळा: येथील तलाठ्याचे दफ्तर हॉटेलमधून जप्त करण्यात आले. दप्तर जप्त करुन पंचानामाही करण्यात आला. संबंधितांावर मात्र काहीही कारवाई झाली नाही. बी.एल. वाघमारे यांच्याकडे तलाठ्याचा पदभार देण्याचे आदेश होते, तथापि, योगीता अनमवाड यांनी पदभार दिला नसल्या ...
मुदखेड: फुलातून चालताना काटे येतील, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करावा. जीवनातील सुख दुखाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी मुदखेड येथे केले. ...
मडगाव : भरती नियंत्रण रेषा कायद्याचे उल्लंघन करून सेर्नाभाटी येथे रस्ता बांधण्यासाठी अज्ञाताने मातीचा थर आणून टाकला असून, यासंबंधी कोलवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यटन खात्याचे गोवा किनारपी विभाग प्राधिकरणाचे सदस्य ...