गेली चार दशके काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यंदा सर्वपक्षीय सहकार पॅनलने एकत्रित येऊन निवडणूक लढविली. ...
जलशिवार योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तालुक्यात प्रचार रथ फिरविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन आमदार कृष्णा घोड, आमदार पास्कल धनारे यांच्या हस्ते गंजाड येथे करण्यात आले. ...
ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने पाच टक्के विशेष निधी देण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील नागरिकरणाला आलेला वेग लक्षात घेऊन हा निर्णय झाला असावा. ...