संबंधित फोटो ...कोथिंबीर, मिरची @ ८०!- भाज्यांची आवक वाढली : बटाटे स्वस्त, कांदे महागनागपूर : पावसाने दडी मारल्यानंतरही भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. स्थानिकांकडून आवक वाढली असून काही भाज्या आटोक्यात तर बहुतांश भाज्यांचे भाव आटोक्याबाहेर आहेत. ...
- २ ऑगस्टला शिबिर : तक्रारी स्वीकारण्याचा आज अंतिम दिवसनागपूर : नागरिकांच्या समस्या व प्रशासकीय पातळीवर रखडलेली कामे करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पहिले समाधान शिबिर ...
नवी मुंबई : गुजराती माध्यमाचे अतिरिक्त झालेले ४२ शिक्षक महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत समाविष्ट करून घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. गुजराती शिक्षक हिंदी व्यवस्थित शिकवू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल त्यामुळे शिक्षण मंडळ ...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या नियोजनानुसार जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आनंदाने कुंभपर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. शहरातील साउंड सिस्टिमच्या औपचारिक उद्घाटना ...