गोवंश हत्याबंदी आहे म्हणून गोमांस अथवा इतर मांसाहार शोधण्यासाठी नागरिकांच्या किचनमध्ये डोकावू नका, असे राज्य शासनाला बजावत उच्च न्यायालयाने बुधवारी या बंदीला स्थगिती देण्यास नकार दिला. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी किसान यात्रेसाठी दिल्लीहून विमानाने नागपुरात येताना ‘इकॉनॉमी क्लास’मधून प्रवास करीत प्रवाशांसह बच्चे कंपनीशी संवाद साधला. ...
आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त अणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री ओ. पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यात मुंबईतील तब्बल ५५७ इमारती अतिधोकादायक असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ यामध्ये म्हाडाच्या उपकरप्राप्त, खाजगी व पालिका इमारतींचाही समावेश आहे़ ...
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, पोलीस दलावरील ताण वाढेल, अशी भूमिका घेत मुंबई शहरातील प्रस्तावित नाईट लाईफला राज्याच्या गृह विभागाने तीव्र विरोध दर्शविला आहे़ ...