आॅर्केस्ट्राच्या नावाखाली रात्री हॉटेल, लॉजवर तरुणींना घेऊन जाणारी वाहने शहरात वावरताना दिसून येतात. पोलिसांच्या तपासणी मोहिमेत ही वाहने हाती लागत नाहीत. ...
चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेच्या कारभाऱ्यांना थेट राज्य सरकारकडून चपराक बसली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांनी त्यांची ...
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच विविध शंका उलटसुलट चर्चेने वादग्रस्त बनली असतानाच प्रारूप मतदार यादीवर हजारावर आलेल्या हरकती बघता प्रशासकीय यंॠणेवर चांगलाच ताण पडत तदनंतर प्रसिद्ध झालेल्या अंति ...
इगतपुरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील सवार्ेदय महिला उपासक संघाने चैत्यभूमीकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यात प्रवास करणार्यांना इगतपुरी रेल्वेस्थानकात अन्नदान केले. डॉ. आंबेडकरनगर येथील ...
लासलगाव : निसर्गाची किमया किती न्यारी असते याची प्रचिती लासलगाव येथील रामदास मालुंजकर यांच्या लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर असलेल्या निवासस्थानी तुरीच्या शेंगा लागुन वजनाने खाली जमिनीकडे झुकलेल्या भरघोस पिकाने येते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद ...