अक्कलकोट: येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबने सोलापूर महापौर चषक २0१५ च्या मैदानी स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी दहा खेळाडूंचा सत्कार केला. ...
भोर : कृषी महाविद्यालयामार्फत आंबेघर (ता. भोर) या गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्यांनी शेतकर्यांना सगुणा पद्धतीने आधुनिक भात लागवडीच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. ...
लातूर : जिल्ातील अंगणवाडीत ८२ हजार १६६ मुले असून त्यांच्यासाठी केवळ ५ हजार पुस्तके जिल्हा परिषदेने उपलब्ध केले आहेत़ त्यामुळे शिक्षणाच्या मुळ प्रवाहात येणार्या अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे गैरसोय होणार आहे़ ...
कुलगुरुंना विश्वास : मराठवाडा विद्यापीठाकडून मान्यता कचनेर (जि. औरंगाबाद) : उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे. मात्र केंद्रातील पायाभूत सुविधा व गं्रथसंपदेमुळे ते ...
मनपा सुस्त : उपाययोजना सोडून जनजागृतीवर लक्ष नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. शहराच्या सर्वच भागात डेंग्यू व मलेरियाची लक्षणे असलेले रु ग्ण आढळून येत आहे. गेल्या १५ दिवसात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची स ...