धुके आणि धूर (स्मोग) एक होऊन झालेले प्रदूषण बीजिंग शहराला धोकादायक बनले असून, प्रथमच येथील रहिवाशांसाठी अति सावधगिरी (रेड अलर्ट) बाळगण्यास सांगितले आहे. ...
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या संघटनेच्या भारतात प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या असल्याचे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले. ...
कॅलिफोर्नियातील हत्याकांडात सहभागी संशयित ताशफीन मलिक (२७) पतीसह अमेरिकेत यायच्या आधी २०१३ मध्ये सौदी अरेबियातून भारतात येऊन गेली होती, असे वृत्त मंगळवारी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले ...
कॅलिफोर्निया हत्याकांडानंतर मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशास पूर्णपणे बंदी घालावी, असे आवाहन अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ...
मंदीसह अनेक संकटांच्या गर्तेत अडकलेल्या व्हेनेझुएलामध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आहे. सत्ताधारी समाजवादी पक्ष निकोलस मडुरो यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा निवडणुकांना सामोरा गेला होता. ...
नॅशनल हेराल्ड अफरातफर आणि लबाडीचे प्रकरण हा राजकीय सूडाचा प्रकार असल्याची भूमिका घेत संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी केली व जोरदार गोंधळ घातला. ...