पुणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल ९० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल रघुनाथ बनसोडे (रा. संतोषनगर, कात्रज), कुंडलिक लांडगे (कात्रज) अशी गुन्ह ...
दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत दाखलपुलाखाली मांडला संसार : विदर्भ मराठवाड्यातील शेकडो कुटुंबियांचे स्थलांतर प्राची सोनावणे, नवी मुंबई : राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भयाण स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अन ...
मोदी सरकारला रा.स्व.संघाचे प्रशस्तीपत्रकामकाज उत्तम : गंगा अभियानावर मात्र नाराजीसुरेश भटेवरानवी दिल्ली : सर्व क्षेत्रात मोदी सरकारचे कामकाज उत्तम प्रकारे चालले आहे. जनतेच्या या सरकारकडून मात्र खूपच अपेक्षा आहेत. अवघ्या १४ महिन्यांपूर्वी भाजपा केंद्र ...
पुणे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणार्या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरीआई गेट परिसर, ...
सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े ...
पुणे : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या दिवसागणिक वाढत असून गुरुवारी या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ६ वर गेली आहे. यामध्ये पुण्यातील एकाचा समावेश असून रायगड, ठाणे, औरंगाबाद येथील अनुक्रमे एक, तर सातारा येथील २ जणांचा समावेश आहे. ...