नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्यावतीने १९ व २० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्वांगीण विदर्भ विकासाचा शोध घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यात वि ...
: बेमुदत उपोषण नागपूर : युनायटेड फ्रंन्ट ऑफ एक्स सर्व्हिसमेन या संघटनेच्यावतीने वन रॅँक वन पेन्शनसाठी आता नागपुरातही लढा सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी अतिशय शिस्तप्रित वातावरणात सकाळी १० वाजतापासून संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आल ...
पणजी : हणजूण-बांदे येथे र्शी राष्ट्रोळी बांदेश्वर देवस्थानात 7 रोजी रात्री 8 वा. र्शावणी सोमवार निमित्त उद्धवबुवा जावडेकर (पुणे) यांचे कीर्तन आयोजित केले आहे. त्यांना एकनाथ बोरकर (हार्मोनियम) आणि मांद्रेकर (तबला) साथ करणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष ...
मुंबई- मराठवाडा व विदर्भातील बीड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्याकरिता नाबार्ड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्या सहकार्याने राज्य शासनाने ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्य ...
पुणे : व्यवसायासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल ९० लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल रघुनाथ बनसोडे (रा. संतोषनगर, कात्रज), कुंडलिक लांडगे (कात्रज) अशी गुन्ह ...