‘‘पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते एक नैतिकतेचे चालतेबोलते लोकविद्यापीठ आहे. ...
सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार...च्या जयघोषात कुलदैवताचे दर्शन घेतले. ...
पुणे महापालिकेच्या ई-न्यूज लेटर, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, आॅनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ...
तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली. ...