‘तनू वेड्स मनू’, ‘रांझणा’ या सिनेमांमधील अभिनेत्री स्वरा भास्कर सायबर गुन्ह्याची बळी ठरली आहे. स्वराने नवी मुंबईतील एका मॉलमध्ये एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला ...
जिल्हा दुष्काळग्र्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गावर आंदोलन करणाऱ्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला ...
एसटी आगारातच असणाऱ्या डिझेल पंपांवर वैधमापन शास्त्र विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. यात राज्यातील १७ आगारांतील डिझेल पंपांवर छापा टाकण्यात आला ...
तालुक्यातील ५४ ग्रामसेवकांचे वेतन मागील तीन महिन्यापासून थकीत आहे. वारंवार निवेदने देवूनही थकीत वेतन अदा केले जात नसल्याने ग्रामसेवकांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. ...
मुख्यमंत्री आपल्या गावात येणार... या खबरीनेच दुष्काळदेशी जीवन कंठणाऱ्यांचे डोळे चमकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करणार आहेत. ...
पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हे दरवर्षीप्रमाणे प्रभावित झाले आहेत़ यंदा त्याचा फटका इतर जिल्ह्णांनाही बसण्याची चिन्हे आहेत़ ...