ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
ज्यांना बीफ खायचे असेल त्यांनी खुशाल पाकिस्तानात किंवा जगात इतर कुठेही जावे' असे विधान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. ...
भ्रष्टाचारविरोधी कारवायामुळे भाजपा नर्व्हस झाला आहे. आपल्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचा भाजपाचा डाव आहे,' असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. ...
देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणा-या अतिरेक्यांना संपवण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर केला तर त्यात गैर काय असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. ...
कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून त्याद्वारे महिला कामगारांना रात्री ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. ...