नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडून मुदतीत धान्य न उचलल्याने शहरातील चाळीसहून अधिक रेशन दुकानदारांना डिसेेंबरचा दुसरा आठवडा उलटूनही नोव्हेंबर महिन्याचे धान्य मिळू शकलेले नाही. परिणामी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत व्यवस्था विस्कटली असून, त्यातून दुकानदार ...
पारोळा : नापिकी व डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या राजाराम सुका माळी (४२, मुंदाणे प्र.अ. ता.पारोळा) या शेतकर्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. त्यांच्यावर विकासोचे ६० हजार रूपये व हातऊसनवारीचे एक लाख ...
राज्यभरात या वर्षातील अवघ्या नऊ महिन्यात २ हजार २११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सानुग्रह अनुदानासाठी १ हजार ४५३ प्रकरणेच पात्र ठरली अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली ...