इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता ...
जळगाव: दोघांमध्ये असलेल्या भांडणावरुन तिसर्यानेच रिक्षा चालक कृष्णा शंकर सपकाळे (वय ४०, रा.जैनाबाद) याच्यावर तलवार हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता वाल्मिक नगरातील बालाजी मंदीर परिसरात घडली. याबाबत रवींद्र कमलाकर बाविस्कर व गोपाल कैलास ...
जळगाव : शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेचा भाजपाच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात येऊन त्यांनी स्पर्धा करायचीच तर विकासाशी करावी असे आवाहन करण्यात आले. ...
जळगाव: सासू व जावई यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमप्रकरणातून ३८ वर्षी सासुने २५ वर्षीय जावयाला सोबत घेवून पळ काढला. तब्बल नऊ दिवसानंतर ते हाती लागले असून दोघांनाही शुक्रवारी संध्याकाळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सासुने पतीसोबत जाण्यास नकार ...
नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडून मुदतीत धान्य न उचलल्याने शहरातील चाळीसहून अधिक रेशन दुकानदारांना डिसेेंबरचा दुसरा आठवडा उलटूनही नोव्हेंबर महिन्याचे धान्य मिळू शकलेले नाही. परिणामी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत व्यवस्था विस्कटली असून, त्यातून दुकानदार ...
पारोळा : नापिकी व डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या राजाराम सुका माळी (४२, मुंदाणे प्र.अ. ता.पारोळा) या शेतकर्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. त्यांच्यावर विकासोचे ६० हजार रूपये व हातऊसनवारीचे एक लाख ...