ग्यानदासजींच्या अध्यक्षपदावरील दाव्याबाबत ते म्हणाले की, २००४ साली उज्जैन येथे झालेल्या बैठकीत ग्यानदासजींची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ केवळ हरिद्वारच्या कुंभमेळ्यापुरतीच सीमित हो ...
आखाडा बैठक : महंत गंगादास यांची मध्यस्थी नाशिक : दिगंबर आखाडयाने बहिष्कृत केलेले तीन खालसे व आखाडा यांच्यात चतु:संप्रदायाच्या ध्वजावरुन रंगलेल्या वादाला महंत व बहिष्कृत खालशांच्या महंतांनी अखेर पूर्ण विराम दिल्याने आखाडा व खालशांतील वादावर पडदा पडला ...
पुणे : कोचीन येथून प्लायवुड भरुन पुण्यात आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने वार करीत ट्रकची तोडफोड करणा-या टोळीतील पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान घडली. ...
काणकोण : माशे येथील निराकार सभागृहात झालेल्या र्शीरंग लोलयेकर तालुका पातळीवरील देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत माशेच्या निराकार विद्यालयाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले. ...
पुणे : मुंबई बॉम्ब स्फोट खटल्यात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी ३० दिवसांची संजीत रजा मंजूर केली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यासाठी रजेचा अर्ज त्याने जुनमध्ये विभागीय आयुक्तांकडे केला होता. रजा मंजुर होताच गु ...