लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय - Marathi News | 25 Indians in the semi-finals of Spelling Bee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत. ...

स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज - Marathi News | Women need to be self-sufficient | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज

भारती पाटील : मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे--ज्ञानदीप व्याख्यानमाला ...

केरोसिनचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त होणार; २०% दरवाढीची शक्यता - Marathi News | Kerosene rates will be free from government control; 20% chance of hike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरोसिनचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त होणार; २०% दरवाढीची शक्यता

इंधनांचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त करत बाजारातील दरांशी संलग्न केल्यानंतर आता सरकारने केरोसिनचे दरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

‘कारभाऱ्यां’च्या गावात ‘निर्मलग्राम’चा फज्जा - Marathi News | Nirmalgram's fad in the 'carpenter's village' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कारभाऱ्यां’च्या गावात ‘निर्मलग्राम’चा फज्जा

तासगाव तालुक्यातील अवस्था : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची उदासीनता ...

भारतात १९.४ कोटी लोकांची उपासमार - Marathi News | 19.4 crore people starve in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात १९.४ कोटी लोकांची उपासमार

भारतात तब्बल १९४ दशलक्ष (१९.४ कोटी) लोक उपासमारीचा सामना करीत असल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्रांनी जारी केला आहे. ...

भारताची चीनला निर्यात १४ टक्क्यांनी वाढणार - Marathi News | India's exports to China will grow by 14 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताची चीनला निर्यात १४ टक्क्यांनी वाढणार

भारतातून चीनला २०२०-२०३० या दशकात जवळपास वार्षिक १४ टक्के या गतीने निर्यात वाढण्याची शक्यता आहे. ...

वसंतदादा स्मारकाचे काम अखेर मार्गी - Marathi News | The work of Vasantdada Monument is finally completed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वसंतदादा स्मारकाचे काम अखेर मार्गी

आजपासून काम सुरू : ३ कोटी ४७ लाख रुपये वर्ग; बांधकाम, सजावट होणार ...

सलग तिसऱ्या दिवशी झाली सोन्या-चांदीच्या भावात घट - Marathi News | Gold and silver prices fell for the third straight day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशी झाली सोन्या-चांदीच्या भावात घट

जागतिक बाजारातील कमजोर संकेत आणि आभूषण विक्रेत्यांची घटती मागणी यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफ्यात गुरुवारी सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. ...

जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक - Marathi News | About three thousand tonnes of onion wheat in Jalgaon arrivals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जळगावात सुमारे तीन हजार टन परप्रांतीय गव्हाची आवक

राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेशातून आलेला गहू ग्राहकांना भुरळ घालत आहे़ त्यामुळे बाजारातून मोठ्या प्रमाणावर गव्हाची विक्री होत आहे़ ...