अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील एका हॉटेलसह देशभरातील ठिकठिकाणच्या सहा स्थावर मालमत्ता व एका मोटारीचा सोमवारी जाहीर लिलाव करण्यात आला. ...
मध्य रेल्वेवर रुळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर कलम १४७ लागू करण्याचे आदेश महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी रेल्वे सुरक्षा दलाला दिले आहेत. ...
सिनेमा बघण्यासाठी एकट्या गेलेल्या २६ वर्षीय तरुणीशी तिच्या शेजारी बसलेल्या तरुणाने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगावमध्ये घडला. ...
राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दोन नद्यांना पुनर्जीवन देऊन ६० गावांमध्ये बंधारे बांधण्याचा संकल्प संघाने केला आहे. ...
‘दामूनगर आगीत खाक झाले असताना या सरकारला माणुसकी नाही,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. आज सायंकाळी त्यांनी या परिसराला भेट दिली. ...