आघाडी सरकारच्या दरबारात मंत्र्यांकडे पाठपुरावा करुनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे निवडणुकीदरम्यान भाजपाने महाराष्ट्रात जागा देऊ असे सांगितले. पंरतु, दिलेला शब्द न पाळता शेतकर्यांच्या आत्महत्या आणि आर्थिक चणचण असल्याचे कारण सांगत सत्ताधार्यांनी आता ...
अंदरसूल : येथील बँक ऑफ बडोदाच्या वतीने भारत सरकारच्या पंतप्रधान जनधन योजना व जनधन विमा योजने संदर्भात शाखेतर्फे चर्चासत्राचे व प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी नागरिकांनी जनधन बँक खाते नियमित वापरावेअसे सांग ...
अमित शहा नागपूर भेट -फोटोस्रँङ्म३ङ्म16स्रँङ्म200.्नस्रॅभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे शनिवारी सकाळी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व पाल ...
मतदार यादी शुध्दिकरण मोहिमेस नागरिकांकडून थंंड प्रतिसादपुणे : शहर, पिंपरी चिंचवड, आणि ग्रामीण भागात आधारकार्डचा क्रमांक मतदार यादीतील माहितीशी जोडण्याच्या, लिंक करण्याच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या मोहिमेस अत्यंत निरुत्साही प्रतिसाद मिळाला. ७४७५ क ...