शिरसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. ...
पुणे : धायरी परिसरात असलेल्या लघु उद्योजकांच्या कारखान्यांमधील औद्योगिक कचरा संकलनासाठी महापालिकेकडून स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. टिळकरस्ता क्षेत्रीय कार्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक आठवडयात मंगळवारी आणि शुक्रवार या दोन द ...
चासकमान : कमान (ता. खेड) येथील ठाकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मुबंई माता बालसंगोपन संस्थेकडून इन्व्हर्टर भेट देण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यासाठी विशेष मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. ...
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सिडकोने कारवाई केली. दुकानांबाहेरील शेड हटवून फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त केले आहेत. ...
मुलायम सिंह यांना सामूहिक बलात्काराचा अनुभव आहे का असा वादग्रस्त सवाल करत केंद्रीय राज्यमंत्री व भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. ...