अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ढेपाळणारा भारतीय रुपया आणि कच्च्या मालाच्या किमतीत होणारी वाढ या पार्श्वभूमीवर जानेवारी २०१६ पासून वाहनांच्या किमती महागणार आहेत. ...
लोह खनिजाची किंमत दहा वर्षांतील नीचांकी पातळीवर आल्याने खाण कंपन्यांची समस्या वाढली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर एका वर्षात किमतीत आणखी घट होईल, असे कंपन्यांचे मत आहे. ...
सततचे ढगाळ वातावरण किडींना पोषक ठरत आहे. परिणामी, हरभरा पिकावर घाटेअळीचा जोर पुन्हा वाढला आहे, तर यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी अल्पक्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली आहे ...