एका ट्विटच्या आधारे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) मानवी तस्करांच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय मुलीची सुटका केली आहे. ...
दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण प्रांगणात विविध ठिकाणी डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने नवी दिल्ली महापालिकेने गेल्या महिनाभरात राष्ट्रपती भवनाला तब्बल ८० वेळा नोटीस बजावली आहे. ...
उद्या राखी पौर्णिमा. भावाबहिणीच्या नात्यात छळणारे, काचणारे आणि तरीही अपार प्रेमापोटी हवेहवेसे वाटणारे काही सिक्रेट्स. ‘त्या’ नात्यात ताण आहे, अबोल्याचे जिव्हारी लागावेत असे बाण आहेत, ...
ते सारे उच्च विद्याविभूषित असतात. कोणो एकेकाळी त्यांनी आपापल्या क्षेत्रत देदीप्यमान यशही मिळवलेले असते. कुणी इंजिनिअर असतात, कुणी सीए, तर कुणी उद्योजक. काही आयएएस, काही आयपीएस, तर काही एमबीएही असतात ...
घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत. या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा ...