राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेनेतील सवतासुभ्याचे दर्शन रविवारी दिसले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी परस्परांच्या कार्यक्रमांना दांडी मारून युतीमध्ये आलबेल नसल्याची ग्वाही दिली. ...
लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या दुरोंतो एक्स्प्रेसचे दहा डबे सारझोरा येथे बोगद्याजवळ रुळावरून घसरले. अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...