सोलापूर : पोखरापूर येथील मुलाणी यांच्या शेतात विनापरवाना ४०० ब्रास वाळूसाठा केल्याप्रकरणी दिनेश रामचंद्र गाडे (रा. मोहोळ) याची मोहोळ न्यायालयातील न्यायदंडाधिकारी व्ही. ई. भंडारी यांनी निदार्ेष मुक्तता केली. ...
जळगाव : महापालिकास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास महापालिकेने तयारी दाखवली आहे. त्याबाबत बुधवारी महापालिकेत बैठक पार पडली. त्यात आयोजनाची तयारी करण्यात आली. प्रत्येक स्पर्धेसाठी एका संघटनेच्या पदाधिकार्याची किंवा तज्ज्ञ व्यक्तीची निय ...
हणजूण : र्शी विठ्ठल-रखुमाई महिला भजनी मंडळ हुडोवाडा-कायसूव आयोजित दुसर्या अखिल गोवा महिला भजनी स्पर्धेत केरी-सत्तरी येथील र्शी कुळाची माया तेजोमय महिला भजनी मंडळाला पहिले पारितोषिक प्राप्त झाले. ...
सोमेश्वरनगर : खंडोबाचीवाडी येथील ग्रामपंचायातीच्या सरपंचपदी बालिका दादा लकडे यांची, तर भगवान गेनबा गोफणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ...
पुणे : सोने वितळवून दागिने बनवण्याच्या तसेच दागिन्यांवर नक्षीकाम करण्याच्या कामाला जुंपलेल्या तीन बालकांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि कामगार आयुक्तालयाच्या अधिका-यांनी संयुक्तपणे छापा टाकून रविवार पेठेत बुधवारी ही का ...
सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या रोटरी क्लबच्या रोटरी डिस्ट्रक्टि ३१३२ च्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पार्थ तोष्णीवालने बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत आणि १५ वर्षांखालील पुरुषांच्या दुहेरीत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला़ त ...